मुंबई :आयपीएल 2016 मधील 47 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यामध्ये मुंबईचे शिलेदारांनी 6 विकेटने दमदार विजय मिळवला. या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या दोघांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने सहज विजय मिळवला. मुंबईने हा विजय मिळवत आपला तिसरा विजय साकारला आहे. मुंबईने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यामधील तीन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला असून सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला विजय मिळूनही पॉइंट टेबल मध्ये काही खास झेप घेता आली नाही. मुंबई जिंकूनही नवव्या स्थानावर कायम आहे. लखनौ हरवल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांना प्ले ऑफची आशा कायम आहे, मात्र संपूर्ण समीकरण जाणून घ्या.मुंबई इंडियन्ससंघाचे फक्त चार सामने बाकी आहेत. या चारही सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवावाच लागणार आहे. मुंबईने जर या चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांचे 14 गुण होतील. येत्या दहा तारखेलाआरसीबी14 मेला पंजाब किंग्स, 20 मे ला कोलकाता नाईट रायडर्स आणि 24 मेला राजस्थान रॉयल्स संघासोबत सामना होणार आहे.MI vs LSG : रोहित आणि रिकल्टन खेळलेच पण मुंबईने खरी मॅच कुठे फिरवली? कॅप्टन ऋषभ पंतने सांगितला टर्निंग पॉइंटमुंबईला या सामन्यांमध्ये फक्त विजयच मिळवायचा नाही तर त्यासोबत नेट रन रेटवरही लक्ष द्यावे लागणार आहे. मुंबईने हे सर्व करूनही अंतिम विचार मध्ये त्यांची जागा पक्की नाही. त्याचं कारण म्हणजे पॉइंट टेबल मध्ये टॉप पाच मध्ये असलेल्या संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर दरवळ संपूर्ण समीकरण मुंबईचा अवलंबून असणार आहे. पुढील सामन्यांमध्ये सर्व काही स्पष्ट होईल.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखसामन्याचा धावता आढावामुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये रविवारी वानखेडेवर सामना पार पडला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौने २० ओव्हरमध्ये २२८-५ धावा केल्या होत्या. निकोलस पूरने याने २१ चेंडूत ६३ धावांचे धमाकेदार खेळी केली केली होती. मात्र मुंबईकडून १८.४ ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण झाले. रोहित शर्माने सर्वाधिक ८४ धावा तर रायन रिकल्टन याने ८३ धावा करत विजयाचा पाया रचला.
2016 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.