Achira News Logo
Achira News

50 वर्षांहून अधिक काळानंतर अंतराळवीरांना चंद्रावर परत पाठवण्यासाठी नासाचे आर्टेमिस-2 मिशन

Pudhari
50 वर्षांहून अधिक काळानंतर अंतराळवीरांना चंद्रावर परत पाठवण्यासाठी नासाचे आर्टेमिस-2 मिशन
Full News
Share:

वॉशिंग्टन :नासाची बहुप्रतिक्षीत ‌‘आर्टेमिस-2‌’ मोहीम लवकरच अंतराळवीरांना चंद्राच्या सफरीवर घेऊन जाणार आहे. 50 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर अमेरिका पुन्हा एकदा चंद्रावर जाण्यासाठी इतकी उत्सुक का आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मोहिमेमागे केवळ वैज्ञानिक जिज्ञासा नसून आर्थिक आणि धोरणात्मक कारणेही आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

50 वर्षांहून अधिक काळानंतर अंतराळवीरांना चंद्रावर परत पाठवण्यासाठी नासाचे आर्टेमिस-2 मिशन | Achira News