मुंबई :आयपीएल 2026 ला काही दिवस बाकी असताना दुखापतींचे ग्रहण खेळाडूंच्या मागे लागलं आहे. आयपीएल 2026 येत्या 28 मार्चपासून सुरू होणार आहे मात्र त्याआधीच अनेक संघांमधील महत्त्वाचे खेळाडू दुखापती असल्याने संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर पडत आहेत तर काही खेळाडू काही सामन्याला मुकणार आहेत. दुखापती खेळाडूंमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघाची प्लॅनिंग अवलंबून होती. मात्र तेच आता नसलेले पुन्हा एकदा नव्याने संघ बांधणी करावी लागणार आहे. या स्पर्धेआधी नेमके कोणते खेळाडू जखमी झालेत आणि कोणते उपलब्ध नाहीत जाणून घ्या.हर्षित राणा (कोलकाता नाईट रायडर्स)या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारतीय संघाचा स्टार खेळाडू हर्षित राणा आहे. हर्षद रानाला 4 फेब्रुवारीला मुंबई झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी सामन्याच्या सर्व दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो वर्ल्डकपलाही मुकलेलाच पण आता यंदाचा आयपीएल सीझन बाहेर राहणार आहे. त्यामुळे केकेआर साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.इराण, इस्रायल आणि अमेरिका संघर्षाचा परिणाम क्रिकेटविश्वावर; चेंडूंचा तुटवड्यामुळे मॅच होणार की नाही? अपडेट समोरमथिशा पथिराना (कोलकाता नाईट रायडर्स)केकेआर ने 18 कोटी रुपयांना श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज आपल्या संघात घेतले होते मात्र नेमका खेळणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.Suryakumar Yadav : लग्नानंतर बायकोचा एक प्रश्न काळजाला भिडला, त्यानंतर सूर्यकुमार टीम इंडियाचा थेट कॅप्टन झाला; संपूर्ण प्रवास जाणून घ्यामिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स)आयपीएल मध्ये स्टार्क सुद्धा सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप च्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दवाखान्या गोलंदाजांबाबत थोडासा सावध पवितत्रा घेत आहे.IND vs PAK World Cup : वर्ल्ड कप 2026 मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, क्रिकेटनंतर हॉकीमध्ये हाय व्होल्टेज सामना, हेड टू हेडमध्ये कोणाचं पारडं जड?नॅथन एलिस (चेन्नई सुपर किंग्स)सीएसकेसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असलेला नॅथन एलिस हा दुखापतीमुळे संपूर्ण सीजन उपलब्ध नसणार आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी 19 मार्चलाच याबाबत माहिती दिली.सॅम करन (राजस्थान रॉयल्स)राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या ट्रेड डील मध्ये सीएसकेमधून राजस्थानच्या ताफ्यात दाखल झालेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.जॅक एडवर्ड्स (सनरायजर्स हैदराबाद)आयपीएल लिलाव २०२६ च्या लिलावात सनरायजर्स हैदराबादने ३ तीन कोटी रुपयांना घेतले. मुजरा पाहायचं दुखापतीमुळे तोही खेळू शकणार नाही, त्यामुळे आयपीएलचे पदार्पण लांबले आहे.World Cup 2026 : वर्ल्ड कप जिंकताच पहाटेच्या गाडीने पत्नीसोबत मुंबई गाठणाऱ्या शिवम दुबेने सांगितलं कारण, Video समोरपॅट कमिन्स (सनरायजर्स हैदराबाद)सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत कारण तो दुखापती मधून सावरत आहे. आताच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून आहे त्याला बाहेर राहू लागला होता. कमिन्स च्या जागी ईशान किशन हा कर्णधार असणार आहे.जोश हेझलवुड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)गेल्या वर्षी RCB ला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हेझलवुड, अजूनही एका दुखापतीतून सावरत आहे ज्यामुळे त्याला चार महिने खेळापासून दूर राहावे लागले होते. तो IPL 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यांना मुकणार आहे.लॉकी फर्ग्युसन (पंजाब किंग्स)न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा देखील पंजाब किंग्स संघासाठी IPL 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. नुकताच पिता बनलेला फर्ग्युसन, स्पर्धेच्या उत्तरार्धात कदाचित PBKS संघात सामील होण्यापूर्वी, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देणार आहे.
IPL 2026: दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू संघाबाहेर
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.