Achira News Logo
Achira News

अक्षय गोरचा नवा चित्रपटः अ म्युझिकल जर्नी

Pudhari
अक्षय गोरचा नवा चित्रपटः अ म्युझिकल जर्नी
Full News
Share:

अक्षय गोरे चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करत आहेत. गीत-संगीत प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचे आहे. अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अक्षय गोरचा नवा चित्रपटः अ म्युझिकल जर्नी | Achira News