Achira News Logo
Achira News

अचानक आलेल्या पावसामुळे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा आणि नुकसान

Pudhari
अचानक आलेल्या पावसामुळे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा आणि नुकसान
Full News
Share:

घराच्या वळचणीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. चार महिन्यांपासून उन्हाचे चटके कमी अधिक प्रमाणात जाणवत होते. गुरूवारी पुदपारी पावसाने अचानक हजेरी लावली. उंडाळे, ओंड,नांदगाव,टाळगाव,घोगाव,साळशिरंबे, मनू,जिंती,तुळसण,सवादे यासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अचानक आलेल्या पावसामुळे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा आणि नुकसान | Achira News