Achira News Logo
Achira News

अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि गावांपर्यंत पोहोचल्या, शोककळा पसरली

Pudhari
अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि गावांपर्यंत पोहोचल्या, शोककळा पसरली
Full News
Share:

अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत व गावागावात पोहचल्या असून त्या अस्थींचे दर्शन घेताना दादांच्या हितचिंतकांचा शोक अनावर झाला. त्यांचे सर्वांवर असलेले नितांत प्रेम, असाच प्रेमाचा ओलावा राजेंद्र चोरगे यांना कर्मधर्म सहयोगाने लाभला म्हणून सातारची स्मशानभूमी मुहूर्त रुपात साकारली. अन्यथा अनेक अडचणींवर मात करताना चोरगे यांना मोठी कसरत करावी लागली असती. पण अजितदादा यांचा चोरगेंवरचा दांडगा विश्वास या समाजोपयोगी कामात कामी आला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि गावांपर्यंत पोहोचल्या, शोककळा पसरली | Achira News