Achira News Logo
Achira News

अद्वितीय भौगोलिक आधार क्रमांक निर्मितीसाठी भूखंडांचे एकत्रीकरण

Pudhari
अद्वितीय भौगोलिक आधार क्रमांक निर्मितीसाठी भूखंडांचे एकत्रीकरण
Full News
Share:

अशा सर्व भूभागांचे मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे सलग्नीकरण केले जाणार आहे. त्याद्वारे प्रत्येक भूभागास भू-आधार क्रमांक (अल्पीन) तयार केला जाणार आहे. त्याद्वारे कृषिविषयक योजना तसेच शेतकऱ्याऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी ग््राामीण भागातील शेत जमिनीच्या भूभागांचे धारक, खाते निहाय पोटहिस्स्यांची मोजणी करून पोटहिस्सा भूभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतत केले जाणार आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अद्वितीय भौगोलिक आधार क्रमांक निर्मितीसाठी भूखंडांचे एकत्रीकरण | Achira News