Achira News Logo
Achira News

अनेक वर्षांच्या विलंबानंतर हनबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेचे पुनरुज्जीवन

Pudhari
अनेक वर्षांच्या विलंबानंतर हनबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेचे पुनरुज्जीवन
Full News
Share:

हणबरवाडी -धनगरवाडी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्षे रखडलेली होती. मसूर पूर्व विभागातील शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी कधी येणार या प्रतिक्षेत गेली अनेक वर्षे होते. परंतु आ.मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व युती शासनाच्या माध्यमातून या योजनेला गती मिळाली. त्यामुळे हणबरवाडी व धनगरवाडी टप्पा क्र.1चे पाणी गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहचले होते. टप्पा क्रमांक 2 चे काम प्रगतीपथावर असतानाच या टप्प्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे आश्वासन आ. घोरपडे यांनी दिले होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अनेक वर्षांच्या विलंबानंतर हनबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेचे पुनरुज्जीवन | Achira News