Achira News Logo
Achira News

अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यामागील तर्कावर नगरसेवकाचे प्रश्न

Pudhari
अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यामागील तर्कावर नगरसेवकाचे प्रश्न
Full News
Share:

अनधिकृतपणे रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, ही भूमिका नगरसेवकांनी प्रत्येक वेळेस का घ्यावी? अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करावी असे का वाटत नाही? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला. तर, अमित सरय्या यांनी प्रभाग क्रमांक 15 मधील मंगळवारच्या मार्केटमुळे नागरिकांना होणाऱ्या समस्येचा पाढा वाचला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यामागील तर्कावर नगरसेवकाचे प्रश्न | Achira News