Achira News Logo
Achira News

अनियंत्रित वाहन धुण्यामुळे स्थानिक समुदायातील सार्वजनिक आरोग्यास धोका

Pudhari
अनियंत्रित वाहन धुण्यामुळे स्थानिक समुदायातील सार्वजनिक आरोग्यास धोका
Full News
Share:

सदर शोरूम मध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहन धुलाई केली जाते. मात्र धुलाईनंतर निर्माण होणाऱ्या दूषित पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही शोषखड्डे, ड्रेनेज व्यवस्था अथवा ऑइल सेपरेटर यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. परिणामी ऑइलमिश्रित पाणी थेट महामार्गालगत उघड्यावर साचत असून या साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच हे पाणी जमिनीत मुरल्यास भूजल प्रदूषित होण्याचीही शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अनियंत्रित वाहन धुण्यामुळे स्थानिक समुदायातील सार्वजनिक आरोग्यास धोका | Achira News