Achira News Logo
Achira News

अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू

Pudhari
अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू
Full News
Share:

स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र नियोजनाचा अभाव व देखभाल नसल्यामुळे हा पैसा वाया जात आहे. दुभाजकांवर पुन्हा रंगरंगोटी करून तात्पुरता देखावा निर्माण केला जात असला तरी मूळ समस्या कायम आहे. तसेच, रस्त्यांच्या सिमेंटीकरण डांबरीकरणनंतर अल्पावधीतच विविध कामांसाठी पुन्हा खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू | Achira News