इपिडियाने 600 पेक्षा जास्त ॲप्समध्ये खास सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटस् लपवून ठेवले होते. ते विकसकांना ‘कमाईचे सोपे साधन’ म्हणून विकले जात होते. दिसायला निरुपद्रवी गेम्स, उत्पादकता ॲप्स आणि युटिलिटीज प्रत्यक्षात वापरकर्त्यांचा फोन ‘रेसिडेन्शियल प्रॉक्सी’ म्हणून वापरत होत्या. परिणामी, हे फोन हॅकर्स, हेरगिरी करणाऱ्या गटांसाठी आणि चीन, उत्तर कोरिया, इराण व रशियाशी संबंधित सायबर ऑपरेशन्ससाठी वापरले जात होते.
अॅप्समधील लपलेले एस. डी. के. जागतिक हॅकर्सना वापरकर्त्यांचे फोन प्रॉक्सी म्हणून वापरण्यास सक्षम करतात
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.