Achira News Logo
Achira News

अमित शहांच्या बंगालमधील धोरणात्मक योजनेचे फडणवीसांनी केले कौतुक

Pudhari
अमित शहांच्या बंगालमधील धोरणात्मक योजनेचे फडणवीसांनी केले कौतुक
Full News
Share:

आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि आधुनिक राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गृहमंत्री अमित शहा यांनी चोख योजना तयार केली. या विजयासाठी अमित शहा, पक्षाध्यक्ष नितीन नबीन तसेच बंगालच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अमित शहांच्या बंगालमधील धोरणात्मक योजनेचे फडणवीसांनी केले कौतुक | Achira News