Achira News Logo
Achira News

अमेरिकेचे दर आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी व्यापार भागीदारांची मागणी केली

Pudhari
अमेरिकेचे दर आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी व्यापार भागीदारांची मागणी केली
Full News
Share:

अमेरिकन शुल्क अन् चीनचा दबाव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणार्‍या बहुतांश वस्तूंवर 50 टक्के शुल्क लादल्यानंतर भारताला या बदलाची तीव्र जाणीव झाली. चीनकडून जागतिक बाजारपेठेत येणारा स्वस्त माल आणि सीमारेषेवरील तणाव यामुळे भारताला पर्यायी भागीदारांची नितांत गरज आहे. चीनकडे दुर्मिळ खनिजे किंवा सेमीकंडक्टरसारख्या पुरवठा साखळीतील ‘चोक पॉइंट्स’ असल्याने भारत तुलनेत कमकुवत ठरतो.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अमेरिकेचे दर आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी व्यापार भागीदारांची मागणी केली | Achira News