Achira News Logo
Achira News

अलीकडील गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेच्या मागणीसाठी रस्ता अडवण्यात आला

Pudhari
अलीकडील गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेच्या मागणीसाठी रस्ता अडवण्यात आला
Full News
Share:

नीलम खताळ म्हणाल्या, की भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलिस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले. वडगाव पान फाटा परिसरात सुमारे दोन ते अडीच तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे तीनही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अलीकडील गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेच्या मागणीसाठी रस्ता अडवण्यात आला | Achira News