Achira News Logo
Achira News

अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम

Pudhari
अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम
Full News
Share:

अशोक हे खरेतर शेतकरी व उन्हाळ्यात मजुरकर म्हणून काम करतात मात्र त्यांनी घरकुल मंजूर झाल्यावर विटांचा बंदोबस्त व्हावा व त्यासाठी निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतः हाताने विटा थापायला सुरुवात केली आहे. 20 हजार विटा तयार झाल्या असून यासाठी त्यांना 40 हजारांचा खर्च आला आहे. अशोक यांच्या पत्नीने यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम | Achira News