इचलकरंजी :महिलेच्या घरात घुसून तिच्याशी लगट करून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यासह व्हॉटस्अॅपवर अश्लील संभाषणाची ऑडिओ क्लिप पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी परशुराम बाळू चव्हाण (वय 35) व अजय शामराव वडिंगे (35, दोघे रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) या दोघांना अटक केली. याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
अश्लील ऑडिओ क्लिप्सद्वारे महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली भारतीय पुरुषांना अटक
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.