Achira News Logo
Achira News

अश्वगंधाः तणाव-संबंधित झोपेच्या अस्वस्थतेसाठी एक नैसर्गिक उपाय

Pudhari
अश्वगंधाः तणाव-संबंधित झोपेच्या अस्वस्थतेसाठी एक नैसर्गिक उपाय
Full News
Share:

ताण व झोप यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा शरीर सतत तणावाखाली असते तेव्हा कॉर्टिसोल नावाचे हार्मोन अधिक प्रमाणात स्रवते. या वाढलेल्या हार्मोनमुळे मन अस्वस्थ होते, झोप येण्यास अडथळा निर्माण होतो किंवा वारंवार झोपमोड होते. त्यामुळे निद्रानाश, थकवा व बेचैनी वाढते. अशा परिस्थितीत अश्वगंधाचे सेवन अतिशय उपयुक्त ठरते. यातील गुणकारी घटक कॉर्टिसोलचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात आणि मनाला शांतता मिळवून देतात. परिणामी, झोप गाढ लागते व झोपेची गुणवत्ता सुधारते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अश्वगंधाः तणाव-संबंधित झोपेच्या अस्वस्थतेसाठी एक नैसर्गिक उपाय | Achira News