Achira News Logo
Achira News

आईच्या अचानक जाण्याने मुलाच्या तब्येतीचे संकट

Pudhari
आईच्या अचानक जाण्याने मुलाच्या तब्येतीचे संकट
Full News
Share:

याबाबत अधिक माहिती अशी, देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील सुशिलाबाई अभिमन विश्वास (वय ६८) यांचे बुधवारी (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले.आईच्या निधनाची धास्ती घेऊन त्याच दिवशी मुलगा दत्तू अभिमन विश्वास (४२) यांचा ब्लड प्रेशर वाढला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला देवळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आईच्या अचानक जाण्याने मुलाच्या तब्येतीचे संकट | Achira News