Achira News Logo
Achira News

आगामी हंगामात सी. एस. के. वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिका पुन्हा सादर करू शकते

Pudhari
आगामी हंगामात सी. एस. के. वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिका पुन्हा सादर करू शकते
Full News
Share:

चेन्नई सुपर किंग्ज येणाऱ्या हंगामासाठी काही स्ट्रॅटेजीवर काम करत असेल.त्यात आपल्या वरिष्ठ खेळाडूंची भूमिका आणि ओळख नव्यानं सादर करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सध्याच्या घडीला तरी धोनी किंवा सीएसकेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र धोनीने ही चाल विचारपूर्वक खेळली आहे. यामागे नक्कीच कोणतं तरी मोठं कारण असणार आहे. याचा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आगामी हंगामात सी. एस. के. वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिका पुन्हा सादर करू शकते | Achira News