Achira News Logo
Achira News

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्ज अर्जांमध्ये महामंडळाला विलंब आणि नकारांना सामोरे जावे लागत आहे

Pudhari
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्ज अर्जांमध्ये महामंडळाला विलंब आणि नकारांना सामोरे जावे लागत आहे
Full News
Share:

विनोद सावंत कोल्हापूर :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत सुरू असणाऱ्या योजनेतील व्याज परतावा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महामंडळाकडून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे, आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून सुमारे दीड हजार नवीन कर्ज मागणीचे अर्ज रिजेक्ट केले आहेत. आचारसंहितेनंतर पुन्हा अर्ज करा, असे त्यांना सांगितले जात आहे. ‌‘जुन्या कर्जदारांना व्याज परताव्यासाठी प्रतीक्षा आणि नवीन अर्जदारांना कर्ज मिळेना,‌’ अशी स्थिती झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्ज अर्जांमध्ये महामंडळाला विलंब आणि नकारांना सामोरे जावे लागत आहे | Achira News