Achira News Logo
Achira News

आयपीएल 2025: एल. एस. जी. विरुद्ध के. के. आर. सामन्याचे अपडेट्स मुल्लानपूरमधून

Loksatta
आयपीएल 2025: एल. एस. जी. विरुद्ध के. के. आर. सामन्याचे अपडेट्स मुल्लानपूरमधून
Full News
Share:

IPL 2025 LSG VS KKR Live Match Updates:आयपीएल २०२५ मध्ये रायव्हलरी विक सुरू असून आजचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुल्लानपूर येथे होते आहे. सलग तीन सामन्यांमध्ये पराभवानंतर विजयाच्या शोधात असलेला चेन्नई संघ आज कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. तर घऱच्या मैदानावर यंदाच्या मोसमात पहिला पराभव पत्करलेला संघ पंजाब कसं पुनरागमन करणार यावरही नजरा असतील. IPL 2025 Punjab Kings vs Chennai Super Kings Live Cricket Score Updates: पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स ४२ चेंडूत १०३ धावांची थराराक खेळी साकारल्यानंतर प्रियांश आर्य बाद झाला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा प्रियांशचा प्रयत्न विजय शंकरच्या हातात जाऊन विसावला. शतकवीर प्रियांश आर्यने मथिशा पथिराणाच्या षटकात २३ धावा कुटल्या. २४वर्षीय प्रियांश आर्यने चेन्नईविरुद्ध ३९ चेंडूत शतकाला गवसणी घातली. मथिशा पथिराणाच्या षटकात ३ षटकार आणि चौकार लगावत प्रियांशने आयपीएलमधलं पहिलंवहिलं शतक गाठलं. प्रियांश आर्यच्या धुवांधार अर्धशतकानंतरही पंजाबची अवस्था बिकट झाली आहे. १० षटकं पूर्ण होण्याआधीच त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. अनुभवी रवीचंद्रन अश्विनने एकाच षटकातनेहल वढेराआणिग्लेन मॅक्सवेलयांना तंबूत धाडण्याची किमया केली. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध प्रियांश आर्यने १९ चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली. पंजाबकडून सलामीला उतरलेल्या प्रियांश आर्याने खलील अहमदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर(कर्णधार), मार्कस स्टॉइनिस,नेहल वढेरा,ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जॉन्सन,अर्शदीप सिंग,लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल. ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, विजय शंकर, शिवम दुबे,रवींद्र जडेजा,एमएस धोनी (यष्टीरक्षक),रविचंद्रन अश्विन,नूर अहमद, मुकेश चौधरी/अंशुल कंबोज, खलील अहमद, मतिषा पाथिराना. पंजाब किंग्स वि.चेन्नई सुपर किंग्ससामन्याची नाणेफेक श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली पंजाब संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. तर गेल्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनसह चेन्नईचा संघ उतरणार आहे. आयपीएलमध्येचेन्नई सुपर किंग्सआणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत ३० सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ तर पंजाबने १३ सामने जिंकले आहेत. शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग,अर्शदीप सिंग,श्रेयस अय्यर(कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस,ग्लेन मॅक्सवेल,नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे. ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी,रवींद्र जडेजा,शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद,रविचंद्रन अश्विन,डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आयपीएल 2025: एल. एस. जी. विरुद्ध के. के. आर. सामन्याचे अपडेट्स मुल्लानपूरमधून | Achira News