मुंबई :आयपीएल 2026 च्या थराला सुरुवात होण्यासाठी योग्य काही दिवस बाकी आहेत. प्रत्येक संघाने आपल्या कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत. यंदाच्या वर्षी एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे सर्व संघांचे कर्णधार हे भारतीय खेळाडू असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स नसल्याने त्याच्या जागी ईशान किशनकडे तर राजस्थानने संजू सॅमसनच्या जागी रियन परागकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली. येत्या 28 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे, त्याआधी सर्व संघांनी आता सराव सूत्राला सुरुवात केलीय. प्रत्येक खेळाडूने आपली वेगळी तयारी केलेली आहे. त्यासोबतच यंदाच्या लिलावात काही अनकॅप खेळाडूंना कोट्यवधींची बोलू लागली. त्यामुळे त्यांच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असणार आहे. तर अशातच आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज त्याने आपल्या तयारी बाबत सांगताना गेले सहा महिने मी दारू पिलो नसल्याचं सांगितलं आहे नेमका कोण आहे ते खेळाडू जाणून घ्या.हा खेळाडू आहे तरी कोण?हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसूनयुजवेंद्र चहलआहे.आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचे आधी मध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. चलने आयपीएल मध्ये आतापर्यंत 174 सामन्यात 221 विकेट आपल्या नावावर केले आहेत. यंदाच्या सिझनसाठी केलेल्या तयारीबद्दल बोलताना चहलने त्याच्या तयारी बाबत माहिती दिली. एबी डिव्हिलियर्स सोबत केलेल्या चर्चेमध्ये तो बोलत होता.IPL 2026: धोनीसाठी CSK संघातील कोणता खेळाडू हुक्का बनवतो? चेन्नईच्या माजी खेळाडूच्या उत्तराची सर्वत्र चर्चामी दारू पिणे बंद केलं, गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला मी दारू प्यायलो नाही. स्वतःला ऍक्टिव्ह ठेवत टीम साठी दीडशे टक्के योगदान द्यायची माझी इच्छा आहे. सिन्नर खेळाडू म्हणून मला वाटतं की माझ्याकडूनही लोकांनी काहीतरी शिकावं. युवा खेळाडूंसाठी मला रोल मॉडेल भरायचे आहे, असं युजवेंद्र चहल म्हणाला.MS Dhoni: IPL 2026 पूर्वी अचानक धोनीने सोडली '7' नंबरची साथ, जर्सीचा नवीन नंबरही केला जाहीरदरम्यान आयपीएल 2025 मध्ये पंजाबचा संघ फायनल मध्ये गेला होता. तहल ही त्यांच्या संघाचा सदस्य आहे. 2025 च्या आयपीएल मध्ये 14 सामन्यांमध्ये चलने 16 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. पंजाबच्या संघाचे नेतृत्त्व श्रेयस अय्यर करत असून यंदा त्यांचा मागील वर्षीचा फॉर्म कायम ठेवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएल 2026: संघांनी कर्णधारांची नावे जाहीर केली, भारतीय खेळाडू केंद्रस्थानी
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.