Achira News Logo
Achira News

आर. टी. ई. प्रवेशः अधिकारी सखोल तपासणी करतात, नोंदणी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार

Pudhari
आर. टी. ई. प्रवेशः अधिकारी सखोल तपासणी करतात, नोंदणी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार
Full News
Share:

यामध्ये भाडेकरारनामा आणि आयकर उत्पन्न प्रमाणपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र यांची कसून तपासणी केली जाणार आहे. फेबुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात येऊन विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचेदेखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आर. टी. ई. प्रवेशः अधिकारी सखोल तपासणी करतात, नोंदणी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार | Achira News