Achira News Logo
Achira News

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने धोक्यांमुळे 2003 च्या विश्वचषकातील सामना रद्द केला

Pudhari
इंग्लंडच्या क्रिकेट संघाने धोक्यांमुळे 2003 च्या विश्वचषकातील सामना रद्द केला
Full News
Share:

२००३ च्या विश्वचषकात इंग्लंडचा सामना झिम्बाब्वेतील हरारे येथे होणार होता. त्यावेळी ब्रिटनमधील टोनी ब्लेअर सरकार आणि झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यातील राजकीय संबंध विकोपाला गेले होते. त्यातच खेळाडूंना धमक्या मिळाल्याने नासिर हुसेनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तो सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले आणि इंग्लंडला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने धोक्यांमुळे 2003 च्या विश्वचषकातील सामना रद्द केला | Achira News