या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.इंडिगो एअरलाईन्सने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्व प्रवाशांना विमानतळ टर्मिनलपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आले आहे.प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो.सुरक्षा तपासणी झाल्यानंतरच विमान पुन्हा झेपावेल',असे इंडिगोने निवेदनात म्हटले आहे.
इंडिगोचे प्रवासी जखमी, घटनेनंतर विमान तपासणीसाठी वळवण्यात आले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.