Achira News Logo
Achira News

इंधनाच्या संकटात भारताने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले

Pudhari
इंधनाच्या संकटात भारताने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले
Full News
Share:

घरगुती गॅस, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने पुरवठा केला जात आहे. काही मोठ्या हॉटेल्सना पर्यायी इंधन वापरणे अवघड जात असले, तरी इतर रेस्टॉरंटस्‌‍नी कोळसा व केरोसिनचा वापर सुरू केला आहे. नागरिकांनी पेट्रोल, डिझेल, एलपीजी पुरवठ्याबाबत काळजी करू नये. जीवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा, काळाबाजार व भाववाढ रोखणे, याबाबत राज्यसरकारतर्फे आवश्यक आणि योग्य ती कार्यवाही केली जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इंधनाच्या संकटात भारताने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले | Achira News