डोनाल्ड ट्रम्प हे इराणवरील एअर स्ट्राईक हा ऑपरेशन सिंदूर सारखा असेल. इराण काही दिवसातच गुडघ्यावर येईल अमेरिकेला कोणतेही नुकसान होणार नाही असं म्हणत होते. अमेरिकेची लष्करी ताकद इतकी मजबूत आहे की इराण काही करू शकणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते. मात्र आता एफ १५, रीपर ड्रोन आणि इंधन वाहून नेणारं विमान अशी १६ लष्करी एअर क्राफ्ट्स गमावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आता उलटा पडत असल्याचं दिस आहे. त्यातच अमेरिकेचे जवान देखील शहीद होत आहेत. इराणमध्ये त्वरित विजय होणार असं सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्लॅनिंग चुकल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
इराणमध्ये त्वरित विजय मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर लष्करी पराभवानंतर आग
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.