Achira News Logo
Achira News

उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागात नवीन महाविद्यालये उघडली

Pudhari
उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागात नवीन महाविद्यालये उघडली
Full News
Share:

ग्रामीण आणि निमशहरी भागात ही महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थिनींना घराजवळच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नव्या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे विविध अभ्यासक्रम सुरू होणार असून बीएस्सी (विज्ञान व तंत्रज्ञान), बीएस्सी (होम सायन्स), बीए (मानव विज्ञान) आणि बीकॉम (व्यवस्थापन) या अभ्यासक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागात नवीन महाविद्यालये उघडली | Achira News