Achira News Logo
Achira News

उत्तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं पिकांना झोडपून काढले

Pudhari
उत्तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं पिकांना झोडपून काढले
Full News
Share:

उत्तरमध्ये गहू, हरभरा पिकांना फटका उत्तर सोलापूर :द्राक्ष बागेचा माल बेदाणा रॅकवर टाकला आणि संध्याकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रॅकवरील द्राक्षाचा माल भिजू नये, यासाठी त्यावरील कागद ओढताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष, ज्वारी, गहू, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडसाळी, वांगी, कळमण, रानमसले, वांगी, वडाळा या गावांमध्ये अवकाळला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी बेदाणा रॅकवर टाकला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

उत्तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं पिकांना झोडपून काढले | Achira News