Achira News Logo
Achira News

ऊस लागवड करताना भारतीय महिलेला सापडले सोन्याचे प्राचीन नाणे

Pudhari
ऊस लागवड करताना भारतीय महिलेला सापडले सोन्याचे प्राचीन नाणे
Full News
Share:

शिरोली दुमाला :कसबा बीड (ता. करवीर) येथील महिला सुनीता सरदार माने यांना कोगे पाणंद रोडला संजय पाटील यांच्या शेतात उसाची लावण करत असताना सोन्याची मुद्रा म्हणजेच बेडा सापडला. यावर त्रिशुळाचे अंकण असून बेड्याचा व्यास 8 मि.मि., तर वजन 0.74 ग््रॉम इतके आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ऊस लागवड करताना भारतीय महिलेला सापडले सोन्याचे प्राचीन नाणे | Achira News