Lumpsum vs SIP :गेल्या काही महिन्यांपासूनशेअर बाजारातसुरू असलेल्या अस्थिरतेने आणि अलीकडच्या 'करेक्शन'ने सामान्यगुंतवणूकदारांनासंभ्रमात टाकले होते. मात्र, बाजार विश्लेषकांच्या मते, ही घसरण म्हणजे धोका नसून गुंतवणुकीची एक उत्तम संधी आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे जेगुंतवणूकदारआतापर्यंत बाजारापासून दूर होते, त्यांच्यासाठी आता 'व्हॅल्यूएशन' रास्त स्तरावर आले असून, एकरकमी गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक झाले आहे. ऐतिहासिक सरासरीच्या खाली 'व्हॅल्यूएशन' एकरकमी गुंतवणुकीसाठी 'लार्ज-कॅप'ला पसंती जोखीम टाळण्यासाठी 'बॅलन्स्ड' धोरण वाचा -कतारचा गॅस 'होर्मुज'मध्ये अडकला! भारतासमोर कोणते पर्याय? तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडणार? (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
एकरकमी रक्कम विरुद्ध एस. आय. पी.: बाजारातील सुधारणांमुळे गुंतवणुकीची संधी उपलब्ध
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.