Achira News Logo
Achira News

ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेशच्या रहिवाशांना पैसे गमवावे लागले

Pudhari
ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेशच्या रहिवाशांना पैसे गमवावे लागले
Full News
Share:

मडगाव येथील गोत्रू क्रांती राजकुमार (मूळ रहिवासी आंध्र प्रदेश) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. दि. ९ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने विविध व्यवहारांद्वारे एकूण २ लाख २० हजार रुपये हस्तांतरित केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेशच्या रहिवाशांना पैसे गमवावे लागले | Achira News