या विजयामुळे ऑरा व्हीने ब्ल्यू आयव्ही कार्टरचा विक्रम मोडला आहे. प्रसिद्ध गायिका बेयॉन्से आणि रॅपर जे-झेड यांची मुलगी ब्ल्यू आयव्हीने 2021 मध्ये ‘ब्राऊन स्किन गर्ल’ या गाण्यासाठी अवघ्या 9 व्या वर्षी ग्रॅमी जिंकला होता. ऑरा केवळ 8 वर्षांची असताना हा टप्पा गाठत संगीत इतिहासात आपले नाव कोरले आहे.
'ऑरा व्ही'ने तोडला विक्रम, वयाच्या 8व्या वर्षी सर्वात तरुण ग्रॅमी विजेती ठरली
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.