Achira News Logo
Achira News

औद्योगिक स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे भारताच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

Pudhari
औद्योगिक स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे भारताच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट
Full News
Share:

बजेटमध्ये 200 औद्योगिक क्लस्टरचे पुनरुज्जीवन योजनांमुळे स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता सुधारली जाईल. हे स्वागतार्ह आहे. चँपियन सूक्ष्म ही योजना सादर केली आहे. त्याचा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना फायदा होईल. व्यापार देयक सवलत प्रणालीमुळे उद्योगांची देयके 45 दिवसांत मिळतील पण ह्यासाठी सर्व उद्योगांनी ह्या प्रणालीची नोंदणी केली तरच ह्याचा फायदा होईल. पातळी 2 आणि पातळी 3 शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र या गटाचे विकासाबाबत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या अनुपालन आवश्यकतांची पूर्तता करण्यात मदत करतील. लहान शहरांमधील उद्योगांचा विकास व वाढ होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

औद्योगिक स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे भारताच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट | Achira News