Achira News Logo
Achira News

कोकण बोर्डाच्या बाराव्या इयत्तेच्या परीक्षेचा निकालः मुलींनी मुलांवर मात केली, तर सिंधुदूर्गचा निकाल घसरला

Pudhari
कोकण बोर्डाच्या बाराव्या इयत्तेच्या परीक्षेचा निकालः मुलींनी मुलांवर मात केली, तर सिंधुदूर्गचा निकाल घसरला
Full News
Share:

पंधरा वर्षे सातत्याने कोकण बोर्डाची सर्वाधिक निकालाची घोडदौड कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोकण बोर्डामध्ये यंदा बारावी परीक्षेसाठी २३ हजार ३३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील २२,८८८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यातून २१,५४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १०,५२६ मुलगे आणि ११,०२२ मुली असून दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के, तर सिंधुदुर्गचा निकाल ९८.७४ टक्के लागला होता. यंदा सिंधुदुर्गच्या निकालात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कोकण बोर्डाच्या बाराव्या इयत्तेच्या परीक्षेचा निकालः मुलींनी मुलांवर मात केली, तर सिंधुदूर्गचा निकाल घसरला | Achira News