Achira News Logo
Achira News

कोडे सोडवाः समान दिसणाऱ्या संगणकाच्या प्रतिमांमध्ये 3 फरक शोधा

Maharashtra Times
कोडे सोडवाः समान दिसणाऱ्या संगणकाच्या प्रतिमांमध्ये 3 फरक शोधा
Full News
Share:

तुमच्यासमोर दोन व्यक्ती आहेत. हे व्यक्ती कंप्युटरवर काहीतरी काम करत आहेत. गंमत म्हणजे दोन्ही चित्रं अगदी हुबेहुब सारखी दिसत आहेत. जर तुम्ही हुशार असाल तर या दोन चित्रांमधील ३ फरक शोधून दाखवा. चला पाहूया तुमच्यापैकी किती जणांना हे कोडं सोडवण्यात यश मिळतेय.(फोटो सौजन्य - Brain Gym International/YouTube)काय असेल उत्तर?हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला या चित्राचा नीट बारकाईनं विचार करावा लागेल. कारण या चित्रामध्ये अगदी मोजक्याच गोष्टी आहेत. पण त्या देखील हुबेहुब सारख्या दिसताहेत. त्यामुळे उत्तर शोधणं नक्कीच कठीण काम आहे. चला तर मग उत्तर शोधूया00000बराच वेळ विचार करून सुद्धा तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेलं चित्र पाहा त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.(फोटो सौजन्य - Brain Gym International/YouTube)हे आहे योग्य उत्तरदोन्ही चित्रांमध्ये लाल रंगाची तीन वर्तुळं तुम्हाला दिसतील. याच वर्तुळांमध्ये या कोड्याचं उत्तर लपलेलं आहे.(फोटो सौजन्य - Brain Gym International/YouTube)

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कोडे सोडवाः समान दिसणाऱ्या संगणकाच्या प्रतिमांमध्ये 3 फरक शोधा | Achira News