Achira News Logo
Achira News

कूनूर गायीचा गोंधळः भटक्या प्राण्यांनी सायकल शोरुममध्ये जाळपोळ केली

Pudhari
कूनूर गायीचा गोंधळः भटक्या प्राण्यांनी सायकल शोरुममध्ये जाळपोळ केली
Full News
Share:

कुन्नूर :केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुत्तुपरंबा येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली. कन्नवम जंगलातून भरकटलेला एक गवा थेट शहरातील एका दुचाकी शोरूममध्ये घुसला आणि काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर नुकसान करून पसार झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 8.10 वाजता घडली असून, संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कूनूर गायीचा गोंधळः भटक्या प्राण्यांनी सायकल शोरुममध्ये जाळपोळ केली | Achira News