हुमायू कबीर दोन ठिकाणी आघाडीवर गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या हुमायू कबीर हे त्यांच्या रेजीनगर आणि नौदा या दोन्ही मतदारसंघांतून आघाडीवर आहेत. कबीर यांनी उन्नयन पार्टी नावाने पक्षाची स्थापना केली आहे. हे कबीर तृणमुल काँग्रेसला चांगलेच भारी पडले. तृणमूलचा टक्का घसरला या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ होऊन ती 44.8 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर तृणमूलची मते 41.7 टक्क्यांपर्यंत घसरली आहेत. 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा कौल म्हणजे जनमताचा मोठा कौल मानला जात आहे.
कबीर यांच्या'उन्नयन'पक्षाने भारतीय निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करून आश्चर्यचकित केले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.