Achira News Logo
Achira News

क्राउन इस्टेटच्या व्हिक्टरी हाऊसच्या नूतनीकरणामुळे वीरास्वामीचे भविष्य धोक्यात, कायदेशीर लढाईला तोंड फुटले

Pudhari
क्राउन इस्टेटच्या व्हिक्टरी हाऊसच्या नूतनीकरणामुळे वीरास्वामीचे भविष्य धोक्यात, कायदेशीर लढाईला तोंड फुटले
Full News
Share:

वादाचे मुख्य कारण म्हणजे, क्राऊन इस्टेटचा व्हिक्टरी हाऊसच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव. या प्रकल्पात रेस्टॉरंटचा काही भाग कार्यालयांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार असून, प्रवेशमार्गात बदल होणार आहेत. त्यामुळे रेस्टॉरंट चालवणे अशक्य होईल, असा दावा मालक रंजित माथ्राणी आणि नमिता पंजाबी यांनी केला आहे. कायदेशीर लढाई सुरू असली, तरी शताब्दी वर्ष पूर्ण होण्याआधीच ‌‘वीरस्वामी‌’ बंद पडण्याचा धोका कायम आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

क्राउन इस्टेटच्या व्हिक्टरी हाऊसच्या नूतनीकरणामुळे वीरास्वामीचे भविष्य धोक्यात, कायदेशीर लढाईला तोंड फुटले | Achira News