Achira News Logo
Achira News

क्रिकेट वादः पाकिस्तान संघाला भारतीय संघाकडून सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार

Pudhari
क्रिकेट वादः पाकिस्तान संघाला भारतीय संघाकडून सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार
Full News
Share:

हा सामना भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे सहज जिंकला. सामन्यापूर्वी हस्तांदोलन होणार नाही हे आगाला समजले होते, मात्र सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये हस्तांदोलन होईल असे त्याला वाटले होते. त्याने खुलासा केला की, तो संपूर्ण पाकिस्तानी संघाला घेऊन भारतीय ड्रेसिंग रूमकडे गेला होता, पण तिथला दरवाजा बंद होता. "सामना संपला, आम्ही हरलो होतो. आम्ही हस्तांदोलनासाठी त्यांच्या पॅव्हेलियनकडे जात होतो, पण तरीही त्यांनी हस्तांदोलन केले नाही."

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

क्रिकेट वादः पाकिस्तान संघाला भारतीय संघाकडून सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार | Achira News