Achira News Logo
Achira News

कोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे प्रकरण प्रलंबित

Pudhari
कोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे प्रकरण प्रलंबित
Full News
Share:

कोरेगाव :निगडी रंगनाथ स्वामी, ता. कोरेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सात दिवस उलटून गेले तरी कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तपास करून मुलीचा शोध न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे प्रकरण प्रलंबित | Achira News