Achira News Logo
Achira News

कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

Pudhari
कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.
Full News
Share:

न्यायाधीशांनी सुनावणीवेळी सांगितले की, राजपाल यादवला अनेक संधी देण्यात आल्या होत्या. पण, त्याने कर्ज फेडले नाही. त्याने कोर्टाचा विश्वास भंग केला शिवाय न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राजपाल यादवला ट्रायल कोर्टाने दिलेली शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. | Achira News