Achira News Logo
Achira News

कल्याण वेस्टने उत्साहपूर्ण स्वागत मार्चसह नवीन वर्ष साजरे केले

Pudhari
कल्याण वेस्टने उत्साहपूर्ण स्वागत मार्चसह नवीन वर्ष साजरे केले
Full News
Share:

कल्याणमध्ये निघाली स्वागतयात्रा कल्याण पश्चिमेकडे कल्याण संस्कृती मंच आणि जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. मुरबाड रोडला असलेल्या सिंडिकेट येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेचा नमस्कार मंडळ येथे समारोप झाला. कल्याणच्या विविध स्तरातील संस्था/संघटनांसह कल्याणकर स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील चौकांत ढोल/झांंज पथके यात्रेचे स्वागत करत होती. कल्याण पूर्व, डोंबिवली ग्रामीण, एमआयडीसीच्या निवासी विभागात स्थानिकांनी काढलेल्या स्वागत यात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कल्याण वेस्टने उत्साहपूर्ण स्वागत मार्चसह नवीन वर्ष साजरे केले | Achira News