कोल्हापूर :आमदार सतेज पाटील व मी जिल्हा बँकेत संचालक आहोत. आमची कुठे ना कुठे तरी भेट होत असते. योगायोगाने एकमेकांना दिसतो, हसतो. या व्यतिरिक्त काहीही राजकीय नाही; पण बँकेच्या हिताचे निर्णय किंवा राजकारणात जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील, त्यावेळी चर्चा करतो. बाकी आमच्या लपून छपून बैठका नाहीत, सर्व ओपन भेटी आहेत, असे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर बँकेच्या संचालकांच्या खुल्या बैठका, कोणतीही गुप्त राजकीय चर्चा नाही-भाजप आमदार
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.