कोल्हापूर ःमहायुतीचे नगरसेवक बुधवारी (दि. 4) सायंकाळी किंवा गुरुवारी (दि. 5) सहलीवर जाणार आहेत. शुक्रवारी (दि. 6) महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीदिवशी नगरसेवक कोल्हापुरात परत येतील. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असले, तरी कोणताही धोका नको म्हणून नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यासाठी सहलीवर नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महाविकास आघाडीचे नगरसेवक मात्र कोल्हापुरातच राहणार आहेत.
कोल्हापूरमधील महायुति नगरसेवकांनी निवडणुकीपूर्वी सहलीची योजना आखली
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.