Achira News Logo
Achira News

कोहली नवीन फटके मारण्याचा प्रयोग करू शकतोः अनिल कुंबळे

Pudhari
कोहली नवीन फटके मारण्याचा प्रयोग करू शकतोः अनिल कुंबळे
Full News
Share:

दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनेही कोहलीच्या फलंदाजीबद्दल महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्याच्या मते, या हंगामात कोहली काही नवीन शॉट्स, जसं की ‘स्कूप’ किंवा ‘रिव्हर्स स्कूप’, वापरताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. “महान खेळाडू नेहमी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतात,” असं कुंबळेने म्हटलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कोहली नवीन फटके मारण्याचा प्रयोग करू शकतोः अनिल कुंबळे | Achira News