Achira News Logo
Achira News

खडकोझर येथील पूर्वजांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयीन वादः अधिकाऱ्याची लाच मागण्याची मागणी

Pudhari
खडकोझर येथील पूर्वजांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयीन वादः अधिकाऱ्याची लाच मागण्याची मागणी
Full News
Share:

तक्रारदार यांच्या खडकओझर येथील वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ताब्याबाबत न्यायालयीन वाद सुरू होता. न्यायालयाने संबंधित जमीन तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. या प्रक्रियेसाठी आवश्यक नोंदी पूर्ण करून जमीन ताब्यात देण्यासाठी मंडळ अधिकारी योगिता भोंये यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच तलाठी यांच्या नावाने ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोड होऊन ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

खडकोझर येथील पूर्वजांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयीन वादः अधिकाऱ्याची लाच मागण्याची मागणी | Achira News