Achira News Logo
Achira News

गँगस्टर रवी पुजारीला अटकेनंतर नवीन तुरुंगात हलवण्यात आले

Pudhari
गँगस्टर रवी पुजारीला अटकेनंतर नवीन तुरुंगात हलवण्यात आले
Full News
Share:

बंगलोर जिल्हा कारागृहातून घेतले ताब्यात परदेशातून प्रत्यापन करून आणलेला गँगस्टर रवी पुजारी ला खंडणी आणि जिवे ठार मारण्याच्या धमकी बाबत अनेक गुन्ह्यात समाविष्ट असल्याने त्याला कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त होता. कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकाला दहा कोटीची खणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखा खननिविरोधी पथकाने बेंगलोर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात संपर्क साधून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत अखेर 17 मार्च रोजी ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गँगस्टर रवी पुजारीला अटकेनंतर नवीन तुरुंगात हलवण्यात आले | Achira News