Achira News Logo
Achira News

गुन्ह्यातील तीन संशयितांची ओळखः सुतारगल्ली, पेठवाडगाव येथील रहिवासी

Pudhari
गुन्ह्यातील तीन संशयितांची ओळखः सुतारगल्ली, पेठवाडगाव येथील रहिवासी
Full News
Share:

रवींद्र सतीश भोसले, सुमित्रा सतीश भोसले आणि राजेंद्र सतीश भोसले (सर्व रा. सुतार गल्ली, पेठवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित पत्नी रूपाली रवींद्र भोसले (वय 32, सध्या रा. नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गुन्ह्यातील तीन संशयितांची ओळखः सुतारगल्ली, पेठवाडगाव येथील रहिवासी | Achira News